खुशखबर! Surya Ghar Muft Bijli Yojana 2024 प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजन सुरू होणार आहे जाणून च्या संपूर्ण माहिती| Rooftop Solar Yojana

Surya Ghar Muft Bijli Yojana: प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजनेला मंत्रिमंडळची मंजूरी मिळाली आहे. जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

सूर्य घर मुफ्त बिजली योजना संपूर्ण भारतातील घरांना मोफत वीज देण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याच्या दृष्टीकोनातून तयार करण्यात आली आहे. सौरऊर्जा, एक स्वच्छ आणि नवीन स्रोत आहे, सौरऊर्जामुळे पारंपारिक ऊर्जा स्त्रोतवर अवलंबून राहण्याची गरज नाही.सौरऊजेचे खूप सारे फायदे आहेत. पारंपारिक उर्जा स्त्रोतांमुळे निर्माण होणारे पर्यावरण प्रदूषण कमी करण्यास मदत करते.

Surya Ghar Muft Bijli Yojana वैशिष्टे

या योजनेअंतर्गत, पात्र कुटुंबांना त्यांच्या छतावर मोफत सौर पॅनेल बसवले जातिल. सरकार यावर २०% ते ५०% सब्सिडि देणार आहे. यामुळे तुमचा विजखर्च ३०% ते ५०% कमी होणारे आहे.

एकदा सोलार पॅनल बसवल्याच्या नंतर ते २५ वर्ष चालणार आहे.

या योजनेमुळे लाभर्थ्यांना २४ तास वीस उपलब्ध होऊ शकते.

surya ghar muft bijli yojana

इन्व्हर्टर आणि बॅटरी सेटअप:

अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, योजनेमध्ये इन्व्हर्टर आणि बॅटरीची तरतूद समाविष्ट आहे. हे घरांना दिवसा निर्माण होणारी अतिरिक्त ऊर्जा रात्री किंवा ढगाळ दिवसांमध्ये वापरण्यासाठी मदत करेल.

देखभाल आणि दुरुस्ती:

सौर पॅनेल आणि संबंधित उपकरणांच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी सरकार घेते. हे सुनिश्चित करते की लाभार्थ्यांना कमीत-कमी समस्यांचा सामना करावा लागतो.

रूफ टॉप सोलर बसवण्यासाठी लागणारा खर्च:

सोलर रूफ टॉप बसवण्यासाठी सर्व लाभर्थ्यांना वेग-वेगळा खर्च लागणार आहे. १ किलो वॉट सोलर सिस्टम बसवण्यासाठी जवळपास ४० हजार रुपये खर्च येऊ शकतो. जर तुम्ही २ किलो वॉटचा सोलर बसविला, तर ८० हजार लागतील. आणी तुम्हाला ५०% सब्सिडि मिळाली तर ४० हजार रूपयांचा खर्च तुम्हाला करावा लागेल.

प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्ट बिजली योजनेसाठी पात्रता

आवश्यक कागतपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान आयडी कार्ड
  • बँक पासबूक
  • पासपोर्ट साइज फोटो
  • उत्पन्नाचा दाखला (Income सर्टिफिकेट)
  • जेथे सौर पॅनल बसवायचे आहे, छतावरील त्या जागेचा फोटो.

Leave a Comment