CUET UG 2024 Application Form चालू झाले आहेत, जाणून घ्या संपुर्ण माहिती

CUET UG 2024 Application Form चालू झाले आहेत. पात्र असलेले विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करु शकतात त्यासाठी CUET UG 2024 च्या अधिकृत संकेस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ मार्च २०२४ रात्री ११.५० पर्यंत आहे.

CUET UG 2024 परीक्षेमध्ये यावर्षी एक नवीन बदल करण्यात आला आहे, मागच्या वर्षी विषय निवडण्याची संख्या १० होती पण या वर्षी पासून जास्तीत-जास्त ६ विषय निवडता येतील.

कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रांस टेस्ट (CUET) ही Exam नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे अंडर ग्रेजुएट (UG) आणि पोस्ट ग्रेजुएटमध्ये (PG) प्रोग्रॅम्स मध्ये इच्छुक असलेल्या उमेद्वारांना, प्रवेश घेण्यासाठी आयोजित केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना सर्व केंद्रीय विद्यापीठ आणि CUET सहभागी असलेल्या विद्यापीठामध्ये UG प्रोग्राम ला प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी अर्ज करावा.

पात्रता

॰ १२ वी ( HSC चालू असेल किंवा झालेली असेल) किंवा 12 वी ची पात्रता असलेले दुसरे शिक्षण झालेले असेल.

॰ वय ( CUET UG 2024 Application Form ला वयाची काही अट नाही, परंतु ज्या विद्यापीठामध्ये तुम्ही प्रवेश घेणार आहात, ते विद्यापीठ वयाची अट लागू करू शकते).

CUET UG 2024 Application Form

CUET UG 2024 Application Form साठी Exam Fees

Exam Fees: CUET UG 2024 Application Form साठी फीस  कॅटेगरी प्रमाणे वेगवेगळी असणार आहे. येथे एक महत्वाचा मुद्दा आहे जो तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे. आपण जनरल कॅटेगरी चे उदाहरण पाहू.

तुम्हाला ३ विषयाची फी १०००रू असणार आहे. आणि ३ पेक्षा अधिक विषय निवडल्यास , प्रत्येक विषयाचे ४००रू. अधिक लागू होणार आहेत.

कॅटेगरी प्रमाणे फीज चे विभाजन खाली दिले आहे.

कॅटेगरी (Category)Up to 3 Subject (विषय)For Each Additional Subject (प्रतेकी वषयांसाठी)
General (UR)रु.१०००/-रु ४००/- प्रतेकी
(OBC)-(NCL)/EWSरु.९००/-रु ३७५/- प्रतेकी
SC/ST/PwBD/Third genderरु.८००/-रु ३५०/- प्रतेकी
Centres outside Indiaरु.४५००/-रु १८००/- प्रतेकी

महत्वाच्या दिनांक

अर्ज करण्याची दिनांक२७ फेब्रुवरी ते २६ मार्च २०२४ (रात्री ११.५० पर्यंत)
अर्ज दुरुस्तीची दिनांक२८ आणि २९ मार्च २०२४
परीक्षा केंद्राची घोषणा३० एप्रिल
प्रवेशपत्र (Admit Card)मे महिन्याच्या दुसर्‍या हप्त्या मध्ये (MAY 2nd Week)  
परीक्षेची दिनांक१५ ते ३१ मे दरम्यान
निकाल३० जून दरम्यान

अर्ज करण्याची प्रक्रिया

1. सर्वात अगोदर परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. (https://pgcuet.samarth.ac.in/)

2. संकेतस्थळावर आपली व्याकतिक माहिती भरून नोंदणी करून घ्यावी.

3. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल.

4. लॉगिन करून अर्ज भरून घ्या.

5. आवश्यक कागटपत्रे अपलोड करा आणि सर्व माहिती तपासून घ्या.

6. तुमचा अर्ज सबमिट करा आणि पावती डाऊनलोड करून ठेवा.

Leave a Comment