नमस्कार!
पतंग न्यूज ही वेबसाईट न्यूज रायटर्स आणि ब्लॉगर्स कडून बनवण्यात आली, ही वेबसाईट बनवण्याचा उद्देश हा आहे की, आपल्या आजू-बाजूच्या चालू घडामोडींची माहिती आपल्या महाराष्ट्रीयन बांधवांना आपल्या मराठी मातृभाषेतून मिळावी.
या वेबसाईटचा मुख्य उद्देश म्हणजे, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना सरकार कडून आलेल्या नव-नवीन योजनांची माहिती लवकरात-लवकर मिळावी व त्याचा लाभ त्यांना घेता यावा हा आहे.
त्याच सोबत महाराष्ट्रातील बेरोजगारांना नोकरीसाठी कोठे भरती चालू आहे या विषयी त्वरित माहिती मिळावी .
या वेबसाइट वर तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळणार आहे जसे की,
- चालू घडामोडी
- शेत-शिवार
- नोकरी
- मनोरंजन
- विज्ञान आणि तंत्रज्ञान
- आरोग्य
- खेळ
- व्यवहार
- आंतरराष्ट्रीय
व इतर.