Motorola G04 हा मोटोरोला ने लॉंच केलेला नवीन स्मार्टफोन, ज्यामध्ये तुम्हाला खूप सारे फिचर्स मिळतात, याची किंमत खूपच कमी आहे, हा तुम्हाला मिळू शकतो 4GB/64GB – Rs.6249 आणि 8GB/128 – Rs.7999 मध्ये.
बॅटरी आणि कमेरा
या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला मागचा कॅमेरा 16MP तर समोरचा कॅमेरा 5MP मिळतो, Box मध्ये तुम्हाला 10Watt चे Adapter मिळते आणि Motorola G04 हा 15Watt पर्यंत चार्ज ला सपोर्ट करतो, सोबतच 5000mAh बॅटरी मिळते.
आणि यामधी तुम्हाला लेटेस्ट Android 14 ऑपरेटिंग System मिळते नवीन फिचर्स सोबत,
2 वर्ष सिक्युरिटी Updates सुध्दा.
डिस्प्ले आणि डिझाईन
Display 6.6 Inch, HD+ 90Hz IPS Panel मिळतो, हा वजनाला खूप हलका फोन आहे म्हणजे फक्त 178 ग्राम, आणि हा स्मार्टफोन Dolby Atmos सपोर्ट करतो, म्हणजे तुम्ही गाण्यांचा चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकता, साईड ला पॉवर बटन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर मिळते, ते सुध्दा खूप फस्ट आहे ई इन्स्टंट Unlock होतो, आणि सोबतच IP52 ची रेटिंग या Prize मध्ये तुम्हाला मिळणार, म्हणजे थोडे पाण्याचे थेंब तो झेलू शकतो.
प्रोसेसर आणि स्टोरेज
यामधी तुम्हाला Unisoc T606 Procesaor मिळणार आहे, Antutu Score बघितला तर 264000 एवढा आहे, जे की Normal Daily Usage साठी Stable आणि Fast आहे, आणि या Prize मध्ये Motorola ने तुम्हाला UFS 2.2 चे Fast Storage दिले आहे.
Display | 6.6 Inch, HD+ 90Hz IPS Panel |
Battery | 5000mAh with 10Watt Charger |
Camera | Rear – 16MP and Front – 5MP |
Processor | Unisoc T606 (AnTuTu Score – 264000) |