Vivo V30 Pro Price In India विवो चा नवीन स्मार्टफोन भारतामध्ये लॉंच झाला आहे Magic कॅमेरा सह काय आहेत नवीन फीचर्स

Vivo V30 Pro Price In India: चायनीज टेक कंपनी विवो ने भारतामध्ये त्यांची आघाडीवर असलेली V सिरिज चा स्मार्टफोन लॉंच केला आहे Vivo V30 Pro तर जाणून घेऊया विवो ने या वर्षी ग्राहकांसमोर कोणते नवीन फीचर्स आणले आहेत.

Vivo V30 Pro All Specifications In Marathi

डिसप्ले:

विवो ने Vivo V30 Pro मध्ये डिसप्लेमधी उच्च दर्जाचे सर्व फीचर्स दिले आहेत. 6.78 इंच 1.5K 120Hz Amoled डिसप्ले आहे आणि हा 10-Bit वर कार्य करेल व यामधी HDR 10+ चे सर्टिफिकेशन सुद्धा मिळणार आहे. तर तुम्ही विडियोजचा चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकता. आणि या डिसप्ले चा कमाल ब्राइटनेस 2800nits असणार आहे.

vivo v30 pro price in india

प्रॉसेसर:

अल्टिमेट पॉवरसाठी Vivo V30 Pro मध्ये मिळणार आहे Dimensity 8200 चे प्रॉसेसर आणि या  प्रॉसेसरचा AntuTu स्कोर 1000K येतो जो की गेमिंग साठी उत्तम मानल्या जातो.

कॅमेरा:

Vivo V30 Pro मध्ये कॅमेरा हा खूप महत्वाचा फीचर ठरणार आहे. Vivo V30 Pro चा कॅमेरा हा Magic Camera म्हणून सुद्धा ओळखल्या जात आहे कारण यामध्ये तुम्हाला 50-50 मेगापिक्सेलचे चार कॅमेरा मिळणार आहेत. Sony IMX 920 सेन्सर सोबत. मागच्या पॅनलवर 50MP(Main)+50MP(Portrait)+50MP(Ultrawide) आणि समोर सुंदर सेल्फी काढण्यासाठी 50MP चा कॅमेरा दिलेला आहे. यासोबतच कॅमेरामध्ये खूप सारे नवीन ऑप्शन मिळणार आहेत.

बॅटरी आणि स्टोरेज

बॅटरी बॅकअप साठी 5000mAh मोठी बॅटरी 80 Watt फास्ट चार्जिंग सोबत. आणि रॅम व स्टोरेज हे जलद मिळणार आहे. कारण रॅमचे टाइप हे LPDDR5X आहे ज्यामुळे अॅप्लिकेशन लोडिंग टाइम कमी होतो आणि जास्त प्रमाणात मल्टि टास्किंग करता येते. व स्टोरेज टाइप UFS 3.1 असणार आहे ज्यामुळे कॉपी-पेस्ट चे कोणतेहे काम जलद गतीने होणार आहे.

Vivo V30 Pro Price In India (किंमत)

Vivo V30 Pro दोन प्रकारामध्ये लॉंच झालेला आहे. भारतामध्ये 8GB/256GB ची किंमत असेल ४१,९९९/- रुपये आणि 12GB/512GB ची किंमत आहे ४६,९९९/- रुपये.

Vivo V30 Pro All Specifications

डिसप्ले (Display)6.68 Inch, 1.5K AMOLED, 120Hz Refresh Rate, Max.2800nits Brightness
कॅमेरा (Camera) मागचा कॅमेरा 50MP+50MP+50MP आणि सेल्फी 50MP
प्रॉसेसर (Processor)Mediatek Dimensity 8200  
बॅटरी (Battery) 5000mAh
स्टोरेज (Storage) 8GB/256GB आणि 12GB/512GB

Samsung Galaxy F15 लॉंच झाला आहे. बघा काय आहेत नवीन दमदार फीचर्स.

Leave a Comment