आज आहे लीप-डे २९ फेब्रुवरी गूगल साजरा करत आहे Leap Day 2024 त्यांच्या डूडल द्वारे

Leap Day 2024: तुम्हाला प्रश्न पडला असेल, लीप डे म्हणजे काय?

लीप डे म्हणजे २९ फेब्रुवरी ही तरिक चार वर्षातून एकदाच येते, २०२४ नंतर तीन वर्ष फेब्रुवारी महिन्यामध्ये २८ दिवसचं असतील.

आजचे गूगल डूडल काय आहे ?

२९ फेब्रुवरी निमित्ताने गूगल ने नवीन डूडल लॉंच केले आहे. ज्या मध्ये असे दाखवण्यात आले आहे की २९ फेब्रुवरी हा दिवस कशा प्रकारे २८ फेब्रुवरी ते १ मार्चच्या दरम्यान आला आहे. गूगलने ते खूप चांगल्या प्रकारे दाखवले आहे. अनेक सणांनिमित्ता गूगल नवीन डूडल लॉंच करीत असते, तर याची सर्वांनाच उत्सुकता असते.

Leap Day चे काय महत्व आहे?

२९ फेब्रुवरी ला leap day साजरा केला जातो आणि यालाच लीप वर्ष सुद्धा म्हणतात. लीप डे नसता तर पृथ्वी, ऋतु आणि कॅलेंडर चे संतुलन बिघडले असते, तर जाणून घेऊया कशा प्रकारे?  

पृथ्वीवर एका दिवसात २३.२६२२२२ तास असतात, २४ तास नाहीत. तर समजा दरवर्षी २९ फेब्रुवरी ही तारीख कॅलेंडर मधी जोडली तर कॅलेंडर ४४ मिनिटांनी पुढे जाईल. ज्यामुळे कॅलेंडर आणि ऋतु यांच्यामध्यी फरक निर्माण होईल.

जर leap day कॅलेंडर मधी नसता तर नोहेंबर मध्येच मे महिन्यासारखी उष्णतेचा सामना आपल्याला करावा लागला असता.

लीप डे कसा अंबलात आला?

पूर्वीच्या काळी कॅलेंडर नव्हते, तर तेव्हा सूर्याच्या स्थितीवरून दिवस ठरवल्या जायचे. नंतर काही वर्षाने कॅलेंडर अंबलात आले ज्युलीअस सीझरने ४५ बीसी मध्ये त्याच्या ज्युलियन कॅलेंडर मध्ये एक अतिरिक्त दिवस जोडला. पण तरीसुद्धा प्रती सौरवर्ष ११ मिनिटांचा फरक पडत होता. मग ही समस्या लक्ष्यात घेऊन १६ व्या शतकात पोप ग्रेगरी ने गेग्रोरियन कॅलेंडर काढले ज्यामधे २९ फेब्रुवरी हा लीप दिवस जोडलेला होता. तेव्हापासून २९ फेब्रुवरी हा लीप दिवस म्हणून साजरा केला जातो.  

Leave a Comment