नमस्कार! आज आपण जाणून घेणार आहोत टॉप 5 passive income ideas in india. वॅरेन बफेट एकदा म्हटले होते की, “जर तुम्ही झोपेत असताना, तुम्हाला पैसे कमवण्याचा मार्ग सापडला नाही, तर तुम्ही मरेपर्यंत काम कराल” महणजे असे काम करा की, तुम्ही त्या कामाला वेळ देत नसाल तरी सुद्धा तेथून पैसे कमवाल.
तर आज मी तुम्हाला असेच पाच मार्ग सांगणार आहे ज्यांच्या मदतीने तुम्ही काहीही काम न करता पैसे कमवू शकता.
Passive Income महणजे काय ?
अगोदर आपण समजून घेऊ Active इन्कम आणि Passive इन्कम या दोन्ही मधी काय फरक आहे.
Active इन्कम: महणजे, आपण जो पर्यंत काम करतो, तो पर्यंतच पैसा मिळतो. (उदा. नौकारी, दुकान, मजुरी).
Passive इन्कम: एखाद्या कमला तुम्ही वेळ देत नसाल तरी सुद्धा तेथून पैसे कमवत आहात. (उदा. चित्रपट, पुस्तके विकणे).
5 Passive Income Ideas In India
कंटेंट क्रेयशन (Content Creation):
कंटेंट क्रेयशन महणजे, विडियोज,आर्टिकल,ब्लॉग,सोशल मीडिया यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत महत्वाची माहिती पोहचवने. यामधी तुम्हाला एकदा केलेल्या कामा पासून दरवेळेस पैसे मिळत जतिल. जसेकी, YouTube एक वेळेस जर तुमचे चॅनल मोनेटाएज झाले नंतर त्यावर टाकलेल्या विडियोज पासून दरवेळेस पैसे कमवाल तो विडियो जेव्हाही लोग बघतील तुम्हाला पैसे मिळतील.
अफीलीयेट मार्केटिंग (Affiliate Marketing):
‘अफिलीयेट मार्केटिंग’ वेग-वेगळ्या माध्यमातून केल्या जाऊ शकते, आपण समजण्यासाठी YouTube चे उदाहरण घेऊ. समजा, तुम्ही एका मोबाइल बद्दल विडियो यूट्यूब वर अपलोड केला, आणि तो मोबाइल विकत घेण्याची लिंक, तुमच्या विडियोच्या खाली दिली, आणि त्या लिंक वर क्लिक करून तो मोबाइल कोणी विकत घेतला तर तुम्हाला काही Commision मिळते. असेच तुम्ही कोणत्याही वस्तूची लिंक देऊन Commision मिळू शकता.
शेअर मार्केट (Share Market):
‘शेअर मार्केट’ हा खूप चांगला पर्याय आहे पॅसिव इन्कम तयार करण्याचा. शेअर मार्केट ही संकल्पना खूप जणांना माहीती असेल किंवा कदाचित नसेल, तर चला जाणून घेऊया. शेअर मार्केट मध्ये शेअर ची खरेदी-विक्री केली जाते, तुम्हाला प्रश्न पडला असेल ‘शेअर’ महणजे काय ? देश-विदेशातील जेवहड्याही कंपन्या आहेत, त्यांचा छोटासा हिस्सा(Stock) विकत घेणे, त्यालाच आपण स्टॉक किंवा शेअर म्हणतो. आणि त्या शेअर चे भाव वाढल्यानंतर विकणे. शेअर मार्केट मधी आणखीन खूप सार्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही चांगली पॅसिव इन्कम तयार करू शकता. त्याबद्दल तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकता.
ई-बूक (Ebook):
‘ई-बूक’ म्हणजे असे पुस्तक जे ऑनलाइन पद्धतीने लिहिले गेले आहे. ते तुम्हाला एक वेळेस लिहावे लागेल व तुम्ही ते वेग-वेगळ्या प्लॅटफॉर्म वर विकू शकता. हा सुद्धा एक चांगला पॅसिव इन्कम चा स्त्रोत बनू शकतो.
स्टॉक फोटोज (Stock Photos):
‘स्टॉक फोटोज’ म्हणजे फोटो काढून विकणे, तुम्हाला फोटो काढण्याची आवड असेल तर, हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. निसर्ग, प्राणी, पक्षी, व इतर असे फोटोज काढून ते ऑनलाइन विकून तुम्ही पैसे कमवू शकता (उदा. Images Bazaar).