22 February: हा इतिहासाचा विज्ञान च्या युगातील एक वेगळाच दिवस म्हणून नोंद आहे. ही तारीख विज्ञानच्या युगात क्लोन (Clone) दिवस म्हणून ओळखल्या जातो.
शास्त्रज्ञ खूप वर्षांपासून एका वेगळ्याच विषयावर संशोधन करत होते तर 22 फेब्रुवारी हाच तो दिवस ज्या दिवशी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. 22 फेब्रुवारी ला त्यांनी एका मेंढीचा क्लोन बनवला, या प्रयोग मध्ये त्यांना यश मिळण्या अगोदर ते 227 वेळा अपयशी ठरले पण त्यांनी हार न स्वीकारता या प्रयोगावर काम केले आणि त्यांच्या प्रयत्नांना 22 February ला यश मिळाले.
22 February 1997 ला स्कॉटलैंड च्या रोसलिन इन्स्टिट्यूट मध्ये शास्त्रज्ञांच्या एका समुहाने याची घोषणा करून जगाला आश्चर्य चकित केले होते. या क्लोन मेंढीचे नाव अमेरिका च्या एका प्रसिद्ध गायिका व ॲक्टर ‘Dolly Pottern’ च्या नावावरून Dolly ठेवण्यात आले.
Sheep Clone नेमका काय होता हा प्रयोग?
‘क्लोन मेंढी’ चा जन्म 5 जुलै 1996 झाला होता पण याची घोषणा त्यांनी सात महिन्या नंतर केली. ही जगात पहिली वेळ होती की, शास्त्रज्ञांनी Cells पासून एक Clone बनवला होता याच्या साठी Nuclear Transfer क्या पद्धतीचा वापर केला गेला होता.
Sheep Clone हा प्रयोग करण्यासाठी शास्त्रज्ञांनी दोन मेंढ्या घेतल्या एक काळी आणि एक पांढरी नंतर पांढऱ्या मेंढीच्या Cell मधून Nucleus काढून कळ्या मेंढीच्या अंड्यामधी टाकला आणि अशा प्रकारे Dolly ने जन्म घेतला. डॉली ने जेव्हा जन्म घेतला तेव्हा ती पांढऱ्या रंगाची होती आणि दोन वर्षानंतर डॉली ने पहिल्या पिलाला जन्म दिला, त्याचे नाव होते ‘बोनी’ त्याच्या नंतर आणखीन पाच पिल्लांना जन्म दिला.
नंतर काही वर्षांनी म्हणजे 2001 येता – येता Dolly खूप जास्त बिमार पडत होती, तिचे आरोग्य दिवसे-दिवस बिघडत जात होते, मग ती 14 फेब्रुवारी 2003 ला मृत पावली. डॉक्टरांना वाटत होते की ती 11 ते 12 वर्ष जगू शकेल पण ती साडे सहा वर्षाच जगली.
पोस्टमॉर्टम मधी माहीत पडले की तिच्या फुफुसामधी कॅन्सर झाल्या कारणाने ती मृत पावली, ही बिमारी कधी-कधी मेंढ्यांना होत असते. मग डॉली चे मृत शरीर स्कॉटलैंड च्या नॅशनल म्युझियम ला डोनेट करण्यात आले. आज पण डॉली ची बॉडी त्या म्युझियम मधी आहे. Dolly मेंढी ला किथ कॅम्पबेल आणि इयान विलमट यांनी बनवले होते.