भारतीय नौदलाने SSC Officer पोस्ट साठी 19 फेब्रुवरी ला 254 जागांच्या भरतीसाठी Notification पाठवले आहे तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत जसेकी, शैक्षणिक पात्रता, निवडण्याची प्रक्रिया, इत्यादी.
दिनांक. 24.02.2024 पासून अर्ज चालू होणार आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची दिनांक. 10.03.2024 राहील.
Indian Navy Recruitment 2024 ला महिला व पुरुष दोघेही अर्ज करू शकतात.
Table of Contents
Fees Structure
Indian Navy Recruitment 2024 ला अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Categories ना Fees लागणार नाही.
General/OBC/EWS: 0/-
SC/ST: 0/-
शैक्षणिक पात्रता
- M.Sc मध्ये 60% (Math, Physics, Chemistry हे विषय असायला हवेत .)
वयाची अट: 02.01.2000 ते 01.01.2004
- BE/B.Tech/MBA/B.Sc/B.Com/B.Sc(IT)/MCA/M.Sc(IT) या सर्व अभ्यासक्रमामध्ये First
Class Rank मधी पास असायला हवे.
वयाची अट: 02.01.1998 ते 01.01.2004
Indian Navy च्या 254 जागा ह्या विविध पदांसाठी निघालेल्या आहेत.
General Service GS (X) | 50 Posts |
Air Traffic Control ATC | 08 Posts |
Naval Air Operations Officer | 18 Posts |
Pilot | 20 Posts |
Logistics | 30 Posts |
Naval Armament Inspectorate | 10 Posts |
General Service GS Engineering Brach | 30 Posts |
General Service GS Electrical Brach | 50 Posts |
Naval Constructor | 20 Posts |
Education | 18 Posts |
एकूण | 254 Posts |
अर्ज करण्याची प्रक्रिया
- Indian Navy Recruitment 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जतील.
- अर्ज करण्यासाठी Indian Navy च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
Official Website Link: https://www.joinindiannavy.gov.in/
- संकेतस्थळावर आल्यानंतर होमपेज वर Register या बटनावर क्लिक करून आपली सर्व व्यक्तीगत माहिती भरावी.
- नंतर ‘SSC Officer Recruitment 2024’ या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज भरावा आणि आवश्यक कागटपत्र अपलोड करून एकदा सर्व माहिती Verify करावी आणि अर्ज सबमिट करावा.